Posts

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

Image
म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय?  आपल्याला नेहमी एकच प्रश्न पडतो कि म्युच्युअल फंडात काही फायदा होतो का?  म्युच्युअल फंड यात काही लॉस आहे का? काहींना तर म्युच्युअल फंड म्हणजे नुसताच Profit-Loss चा असाच खेळ वाटतो. काहीजण म्हणतात की हा शेअर्स बाजाराचा खेळ आहे. काहींना तर असचं वाटत असतं कि हे फक्त मोठ्या लोकांचेच काम आहे. पण म्युच्युअल फंड काही फायदे हि देऊ शकतात, ते कसे ते आपण पाहूया. आज आपण घरी अनेक कंपन्यांची उत्पादने वापरत असतो, पण अश्या कंपन्या चांगल्या आहे की वाईट हे सामान्य गुंतवणूकदाराला कळत नाही. कारण त्यासाठी लागणारा अभ्यास आणि वेळ आपल्याकडे नसतो. कारण आपण नोकरी करणार की शेअर्स बाजार विषयाचा अभ्यास करणार. म्हणून अश्या ठिकाणी आपले पैसे गुंतवले पाहिजेत जिथे आपल्याला 24 तास त्यासाठी लक्ष देण्याची गरज पडणार नाही. म्हणून म्युच्युअल फंड सर्वांसाठी गुंवणूक करण्यास खुले आहेत, म्युच्युअल फंडाची पूर्ण माहिती आपण प्ले स्टोर वरून फंडस् पाय अप डाउनलोड करून किंवा www.fundspi.com या वेबसाईटवर जाऊन मिळवू शकता.  म्युच्युअल फंडस् नेमकं काय होत हे बघू : १) फं...